/* LPMF Tool start*/ /* LPMF Tool end */ /* LPMF Tool start*/ /* LPMF Tool end */
प्रश्नमंजूषा
एतदर्थ मंडळ मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षांसाठी प्रश्न संच
सूचना – एतदर्थ मंडळामार्फत अमराठी भाषिक अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात येणा-या मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षांचे प्रश्नसंच तयार करण्यात आले आहेत. ते परीक्षेला बसणा–या उमेदवारांसाठी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. परंतु ही रूपरेखा आहे. हे प्रश्नसंच नमुन्यासाठी आहेत. यातील प्रश्न विचारले जातीलच याची खात्री देता येणार नाही. या प्रश्न संचामध्ये बदल केला जाऊ शकतो. त्या मुळे यासंबंधी न्यांयालयात दावा दाखल करायला परवानगी असणार नाही.
राजपत्रित अधिका-यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा (प्रश्न पत्रिका एक- विहित पाठ्यपुस्तक व कार्यरूप व्याकरण)
राजपत्रित अधिका-यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका दोन- सुसंगत लेखन व अनुवाद )
राजपत्रित अधिका-यांसाठी मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका एक- विहित पाठ्यपुस्तक व कार्यरूप व्याकरण)
राजपत्रित अधिका-यांसाठी मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका दोन- सुसंगत लेखन व अनुवाद )
हिंदी भाषा परीक्षा : उच्चश्रेणी परीक्षा (पहला प्रश्नपत्र –विहित पाठ्यपुस्तक व कार्यरूप व्याकरण)
हिंदी भाषा परीक्षा : उच्चश्रेणी परीक्षा (दूसरा प्रश्नपत्र – निबंध लेखन, पत्र लेखन, सार लेखन, अनुवाद इत्यादी)
हिंदी भाषा परीक्षा : निम्नश्रेणी परीक्षा (पहला प्रश्नपत्र - विहित पाठ्यपुस्तक व कार्यरूप व्याकरण)
हिंदी भाषा परीक्षा : निम्नश्रेणी परीक्षा (दूसरा प्रश्नपत्र – निबंध लेखन, पत्र लेखन, सार लेखन, अनुवाद इत्यादी)
अराजपत्रित कर्मचा-यांसाठी मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका एक- विहित पाठ्यपुस्तक व कार्यरूप व्याकरण)
अराजपत्रित कर्मचा-यांसाठी मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका दोन- सुसंगत लेखन व अनुवाद)
अराजपत्रित कर्मचा-यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका एक- विहित पाठ्यपुस्तक व कार्यरूप व्याकरण)
अराजपत्रित कर्मचा-यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा (प्रश्नपत्रिका दोन- सुसंगत लेखन व अनुवाद)

मागे